तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Dec
Follow

राज्याबाहेरील शेतीचा अभ्यास दौरा; शेतकऱ्यांनो, तुम्ही अर्ज केला का?

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी आधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.



50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor