ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Nov
Follow
राज्यात आजपासून २१ व्या पशुगणनेस सुरुवात
राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (ता. २५) सुरुवात होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे. पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक व योग्य ती माहिती देण्यात यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहसंचालक सुषमा जाधव यांनी केले आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor