ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यात पशुगणना ७७ टक्क्यांवर

राज्यात पशुगणनेला गती आली आहे. ५१ हजार ७६८ गावे, प्रभागांपैकी ४० हजार १७८ गावांत, प्रभागात पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुगणना उशिरा सुरू झाल्यामुळे एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे राज्यात पशुगणना ७७.६१ टक्के पूर्ण झाली असून मार्चअखेर पूर्ण होईल, असा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
36 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
