ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे रखडलेले २४ कोटी आचारसंहितेपूर्वी द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ही घोषणा सत्यात उतरलेली नाही. तर राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे तब्बल २४ कोटी रूपये अनुदान रखडले आहे. हे अनुदान आचारसंहिता लागण्यापूर्वी द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहेत.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
