ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे

राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली. त्यातच देशभरातील बाजारपेठेत इतर फळांची आवक झाल्याने द्राक्षाचा उठाव कमी झाल्याने द्राक्षाच्या दरात प्रति किलोला पंधरा रुपयांनी घट झाली आहे. सद्यःस्थितीला २० टक्के क्षेत्रावरील हंगाम बाकी आहे.
37 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
