ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर

राज्यात साखर उद्योग व जोड धंद्यातील कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी १६ डिसेंबरपासून ऊस तोडणी हंगाम चालू असताना संपावर जाणार आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी शुक्रवार (ता.०६) दिली.
29 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
