ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यातील सोयाबीन उत्पादकांचे पाच हजार कोटींचे नुकसान

जागतिक बाजारात सोयाबीन पेंडला अपेक्षीत भाव नाही. त्यामुळे भारतात देखील सोयाबीन ४८९२ रुपयांच्या हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहे. या व्यवहारात हमीभावापेक्षा प्रती क्विंटल एक हजार रुपये सोयाबीन उत्पादकांना कमी मिळत आहेत. एकूण राज्याचा विचार करता सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, असा दावा शेतीमाल विपणन विषयाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे.
32 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
