ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Feb
Follow
राज्यातून द्राक्षाची निर्यात संथगतीने
सांगली: यंदाच्या द्राक्ष हंगामावर नैसर्गिक संकट ओढावले. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत राज्यातील 43 हजार 156 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. राज्यातून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ झाला असून आजअखेर राज्यातून 17 हजार 433 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. सद्यःस्थितीत निर्यात संथ गतीने सुरू असून फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्ष निर्यातीला गती येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor