ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रासायनिक खतांच्या विक्रीतील अडसर दूर करा

जळगाव: रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रे आहेत. लोकसभा निवडणुकीसंबंधी आचारसंहितेचा फटका यातून बसत असल्याने हा अडसर दूर करावा, प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
