तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

रायगडमध्ये आंब्याचा मोहर धोक्यात

सातत्याने वातावरणात बदल, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अति थंडीचा विपरीत परिणाम आंब्याच्या मोहरावर होताना दिसत आहे. आंबापिकाला मोहर आल्यापासून ते फळधारणा आणि काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कीटकशास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाने सहकाऱ्यांसह आंबा मोहर संरक्षण आणि व्यवस्थापनाबाबतचे मार्गदर्शन फळबागेत जाऊन शेतकऱ्यांना करत आहेत.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor