तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Feb
Follow

रब्बी हंगामात ज्वारीने घातलीय भुरळ

अकोला: पाऊस व इतर कारणांमुळे खरिपात ज्वारीची लागवड दरवर्षी कमी होत आहे. मात्र, शेतकरी रब्बीत या पिकाला पुन्हा पसंती देत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. यावर्षात पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत रब्बीत सुमारे 27 हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. पीक जोमदार असून चांगले उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. या लागवडीत बुलढाणा जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे 23 हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झालेली आहे.


37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor