तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

रब्बी पीकविमा योजनेत २८ लाख शेतकरी सहभागी

पंतप्रधान पीकविमा योजनेत या वर्षी २८ लाख ४५ हजार ६२ शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचे मिळून ५४ लाख ४८ हजार ४७३ अर्ज केलेले असून, ३९ लाख ९९० हजार ४३० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. रब्बी हंगामासाठी राज्यात १७ हजार २६ कोटी ३७ लाख रुपये संरक्षित झाले आहेत.


41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor