तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

रब्बीच्या पेरण्या यंदा 20 टक्क्यांनी पिछाडीवर

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसानंतर देखील रब्बी पीकपेऱ्याची स्थिती फारशी सुधारलेली नाही. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाच लाख हेक्टरने पेरण्या कमी झाल्याचे दिसून येते. कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रब्बीचा पेरा आतापर्यंत 35.97 लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा 39.59 लाख हेक्टरपर्यंत गेला होता.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor