ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रब्बीसाठी ३२ हजार क्विंटल बियाण्यांची जिल्ह्यात मागणी

पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामाची पुणे जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३२ हजार ८७८ क्विटंल बियाण्यांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
51 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
