ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन २०२४-२५ मध्ये एक रुपयांमध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना राबविद्ध्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही योजना गहू (बागायती), ज्वारी (जि) व हरभरा या तीन पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी हरभरा व गहू या पिकासाठी ता. १५ डिसेंबर, तर ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
15 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
