ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रब्बीतील ५८ हजार हेक्टर क्षेत्राची 'डीसीएस' अॅपद्वारे पीक पाहणी

यावर्षीच्या (२०२४) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात २ लाख ३२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे (डीसीएस) शुक्रवार (ता.१३) पर्यंत जिल्ह्यातील ५८ हजार १९८ हेक्टर क्षेत्राची पीक पाहणी करण्यात आली आहे अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
