ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Nov
Follow
रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार
राज्यातील रेशीम उद्योगासाठी रेशीम संचालनालयाकडून चालना देण्यात येत आहे. रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळण्यासाठी वेळोवेळी 'नाबार्ड'कडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याची दखल घेत राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्ज मिळण्यासाठी 'नाबार्ड'ने प्रकल्प अहवाल तयार करून तो नुकताच बँकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बँकेमार्फत कर्जपुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वेळेत उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आगामी काळात रेशीम उद्योगामध्ये वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
37 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor