ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रोजगार हमीच्या मजुरीत वाढ ! १ एप्रिलपासून नवे दर लागू

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत महाराष्ट्रात १५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता मजुरांना दर दिवसाला ३१२ रुपये मिळणार असून १ एप्रिल २०२५ पासून हे दरपत्रक लागू करण्यात आले आहे. देशाचा विचार केला तर हरियाना राज्यात मजुरांना सर्वाधिक चारशे रुपये दर दिवसाला मजुरी मिळेल. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये 'रोहयो'च्या कामावर सर्वात कमी म्हणजे दर दिवसाला २४१ रुपये मजुरी निश्चित केली आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
