ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Sep
Follow
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ९१ टक्के पाऊस
जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत महावेध प्रणालीद्वारे होत असलेल्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सरासरी ९१ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत २४८१ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा सुरुवातीचे दोन महिने भातशेतीला पूरक पाऊस होता. मात्र ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अनियमित पावसामुळे भातशेतीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला.
57 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor