ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रत्नागिरीत १ हजारावर बागायतदारांकडून 'जीआय' नोंदणी

कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. 'हापूस'च्या नावावर होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे; मात्र ही नोंदणी करण्यासाठी 'जीआय' देणाऱ्या संस्थांना बागायतदारांचे मेळावे घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत पाच जिल्ह्यांतील १ हजार ८३९ बागायतदारांनी 'जीआय' नोंदणी केली असून, राज्यात पहिला क्रमांक आहे.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
