ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Dec
Follow
संत्रा अनुदान व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा डाव फसला
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-12-24%2Ffb90a2c6-c81b-4ebc-8c21-e07538730237.jpg&w=3840&q=75)
बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या वाढीच्या परिणामी निर्यात प्रभावित होत देशाअंतर्गत संत्र्याचे दर गडगडले. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांच्याऐवजी निर्यातदार व्यापाऱ्यांचे हित जपत अनुदानापोटी १७० कोटी त्यांच्या घशात घालण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र बागायतदारांसह महाऑरेंजने या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर याला ब्रेक लागत आता हे अनुदान ५५ हजार संत्रा बागायतदारांना दिले जाणार आहे.
35 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
![Get free advice from a crop doctor](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
Get free advice from a crop doctor
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)