तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Aug
Follow

संत्रापट्ट्यात फळगळीची समस्या

संततधार पावसाच्या परिणामी संत्रा बागांमध्ये पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच कारणामुळे संत्रा-मोसंबी बागांमध्ये फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor