तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Dec
Follow

सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार 100 रुपये इतका उच्चांकी भाव

सांगलीबाजार समिती आवारात सोमवारी काढलेल्या गूळ सौद्यात चिक्की गुळास पाच हजार 100 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. उसाचा हंगाम सुरू झाल्याने गुळाची आवक वाढली आहे. बाजारात सरासरी क्विंटलला तीन हजार 800 ते चार हजार 500 रुपयांपर्यंत भाव आहे.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor