तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी योजना
DeHaat Channel
1 year
Follow

सांगली जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा

जिल्ह्यात जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली असून गत आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ८७६ हेक्टरवर म्हणजे ४० टक्के पेरणी झाली आहे. सोयबीन, भात ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor