ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात ५६० कोटींचे पीक कर्ज वितरण; ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

कर्जमाफी होईल, या आशेने शेतकऱ्यांची कर्जाची परत फेड केली नाही. त्याचा परिणाम थेट पीक कर्ज वितरणावर झाला आहे. सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात ३६ हजार ९२७ शेतकऱ्यांना ५६० कोटी ६२ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले असून कर्ज वाटपाची टक्केवारी ४४ टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्याचे चित्र आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
