ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 July
Follow
सांगली जिल्ह्यात 'ठिबक'चे २० कोटींचे अनुदान रखडले
केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 'प्रति थेंब अधिक पीक' घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील ६ हजार ६२१ शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २० कोटी ६ लाखांचे अनुदान रखडले आहे. ठिबकचे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत.
50 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor