तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Dec
Follow

सांगली जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी घेतला फळपीक विमा

जिल्ह्यात पूनर्रचित हवामान २०२४-२५ साठी अंबिया बहरासाठी फळपीक विमा भरण्याचे काम सुरू आहे. या योजनेत द्राक्ष आणि केळी उत्पादक ४ हजार ८६ शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor