तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची १० हजार टन निर्यात ; निर्यातीस वेग; गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज

सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. आजअखेर युरोपियन आणि आखाती देशात १० हजार ७३८ टन निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून यंदा द्राक्ष नोंदणी ५४५ ने वाढली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.


30 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor