तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Feb
Follow

सांगलीअंतर्गत, अन्य जिल्ह्यांत चारा विक्री, वाहतुकीवर बंदी

सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत 41 हजार 816 किलो चारा बियाणे वाटप केले आहे. त्यामुळे 12 लाख 84 हजार 483 टन जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत 1 लाख 4 हजार 125 टनांनी चारा वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात चाराटंचाई भासू नये यासाठी आंतर जिल्हा आणि सीमावर्ती जिल्ह्यात चारा विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor