तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

साखर कारखान्यांच्या थकहमीबाबत दुजाभाव

"साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या थकहमीबाबत दुजाभाव केला जात आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी या कारखान्यांना मदत करा. या प्रकरणात हस्तक्षेप करा," अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी (ता.२२) केली.


21 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor