तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Feb
Follow

साखर उद्योगासाठी सुमारे 16 हजार कोटींची मदत

कोल्हापूर: गेल्या पाच वर्षांत साखर उद्योगासाठी विविध योजनांमधून 15 लाख 948 कोटी रुपये दिल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. साखर कारखान्यांची तरलता सुधारण्यासाठी केंद्राने विशेष योजना राबविल्या. यामुळे कारखान्‍यांना शेतकऱ्यांना ऊस बिले देणे शक्‍य झाले, असे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor