तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Apr
Follow

साखर विक्री कोट्यात कारखान्यांकडून हेराफेरी

पुणे: मंजूर केलेल्या कोट्याचे उल्लंघन करीत देशातील काही साखर कारखाने साखरेची विक्री करीत असल्याचे केंद्राने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास यापुढे अत्यावश्यक कायद्याखाली कारवाई केली जाईल, असा असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor