तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सातारा जिल्हा बांबू लागवडीत राज्यात अग्रेसर!

राज्य सरकारने बांबू लागवड अभियान मनरेगाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड केली होती. यानंतर अभियानाला गती मिळाली असून, जिल्ह्यात सध्या एक हजार ७४५.४३ हेक्टरवर सहा लाख २२ हजार १८४ रोपे लावली आहेत. त्यामुळे बांबू लागवड योजनेत सातारा जिल्हा अग्रेसर असून, उद्दिष्टपूर्तीसाठी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात लागवडीचे काम सुरू झाले आहे.


53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor