तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Jan
Follow

साताऱ्यात ५५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला गती आली असून मजूर यंत्रणा विस्कळीत असल्याने अनेक कारखान्यांना उद्दिष्ट गाठताना अडचणी येत आहेत. आतापर्यंत नऊ सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांनी ६० लाख ४८ हजार ३२३ टन उसाचे गाळप करून ५५ लाख ३० हजार ४४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.


54 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor