ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Feb
Follow
साताऱ्यात ७९ टक्के क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी

जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पेरणी, टोकणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात दोन हजार २६८ हेक्टर म्हणजेच ४७.६० टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक ५६० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली असल्याची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
21 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
