तपशील
ऐका
कृषी उत्पादने
देहात उत्पादन
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
1 year
Follow

पिकासाठी लाभदायक असणाऱ्या कीटकांसाठी सुरक्षित कीटकनाशक देहात अटॅक्यू! (Safe insecticide for beneficial insects for crops DeHaat Ataque!)


घटक -

क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 एस.सी.

देहात अटॅक्यूचा उपयोग:

  • देहात अटॅक्यू हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे.
  • हे परासिटॉयड, प्रेडटर व पॉलिनेटर च्या संरक्षणात मदत करते.
  • हे लाभदायक कीटकांसाठी सुरक्षित आहे.
  • हे एकीकृत कीटक नियंत्रणासाठी (IPM) उपयुक्त आहे.
  • इतर कीटकनाशकां प्रती प्रतिरोधी कीटकांना नियंत्रित करते.

लक्ष्यित पीके व कीटक:

भात: पाने दुमडणारी अळी, देठ पोखरणारी अळी

ऊस: खोड कीड

वांगी: फळ आणि खोड पोखरणारी अळी

कापूस: अमेरिकी, चित्तीदार और तंबाकू सुरवंट

सोयाबीनः हिरवे सेमीलूपर, देठ पोखरणारी अळी, गर्डल बीटल

हरभरा: हरभरा शेंग पोखरणारी अळी, फळ माशी

काळा हरभरा: फळ माशी

मिरची: फळ पोखरणारी अळी, तंबाखू सुरवंट

टोमॅटो, भेंडी: फळ पोखरणारी अळी

फुलकोबी: चौकोनी ठिपक्यांचा पतंग

कारले: फळ पोखरणारी अळी, पानांवरील सुरवंट

मका: ठिपकेदार खोड किडा, गुलाबी खोड किडा

भुईमूग: तंबाखू सुरवंट

वापरण्याचे प्रमाण-

60-150 मिली/एकर

तुम्हाला देखील तुमच्या पिकातील कीटकांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/kXGlr1184Qb८

44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor