ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सौर कृषिपंपांच्या किमतीत पुन्हा वाढ

एकीकडे शासन अपारंपरिक ऊर्जेतील सौरऊर्जेला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे सौर कृषिपंपांच्या शेतकऱ्यांच्या हिश्शातील रकमेत मागील वर्षीपेक्षा सहा ते बारा हजार रुपये वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
