तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Mar
Follow

‘सौर ऊर्जा’ संचाच्या प्लेटांवर चोरट्यांचा डोळा

नगर: विद्युत पंपाला विनाखर्चाची दिवसा वीज मिळावी, यासाठी शासनाकडून अनुदानावर शेतकऱ्यांना पंतप्रधान सौरपंप कुसुम योजनेतून सौरऊर्जा संच मिळाले खरे, पण आता त्यातील प्लेटा सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. या प्लेटा चोरीला जात असल्याने नवे संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या एकाही प्लेटचा शोध अद्याप न लागल्याची स्थिती आहे.


40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor