तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सौर ऊर्जेतून शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व खात्रीचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि 'महानिर्मिती'कडून आटपाडी तालुक्यात चार गावांत पाच ठिकाणी तब्बल ३४ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यातून साडेसहा हजार शेतकऱ्यांना दिवसा पंपासाठी वीज उपलब्ध होणार आहे. अन्य तीन ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जागा घेतल्या आहेत.


37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor