तपशील
ऐका
देहात उत्पादन
कृषी उत्पादने
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
30 Mar
Follow

बोंडअळीपासून वाचवा पीक, वापरून प्रभावी देहात कॅटरकिल! (Save crops from Bollworms by using effective DeHaat Caterkill!)


घटक - प्रोफेनोफॉस 40% + साइपरमेथ्रिन 4% ई.सी.

देहात कॅटरकिलचा उपयोग:

  • देहात कॅटरकिल बोंडअळीचे नियंत्रण करते.
  • यामध्ये ट्रान्सलामिनर क्रिया असते, ज्यामुळे पानांच्या वरच्या पृष्ठभागावर फवारणी केली असता, ती लगेच पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पोहोचते आणि कीटकांवर चांगले नियंत्रण ठेवते.

लक्ष्यित पीक व कीटक:

कपाशी: बोंडअळी

वापरण्याचे प्रमाण -

400-600 मिली/एकर

वरील कीटकनाशकाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/CATERKILL

60 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor