ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शासकीय मका खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

शासनाने पिवळ्या सोन्याला अर्थात मक्याला दोन हजार २२५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र मक्याच्या वाढलेल्या उपयुक्ततेमुळे खासगी बाजारातही भाव तेजीत आहेत. खासगी बाजारात मकाला २१०० ते २०४०० च्या दरम्यान दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली असून, बाजार समितीसह व्यापाऱ्यांकडून मका विक्रीला प्राधान्य दिले जात आहे.
30 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
