तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Nov
Follow

शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा द्या

खरिपातील कपाशी, तूर तसेच रबी हंगातील गहू, हरभरा पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु सध्या कृषिपंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने दोन्ही हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पीक वाचविण्यासाठी नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी नेर परिसरातील शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली.


36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor