तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Sep
Follow

शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोल्हापूर बाजार समिती परवाने देणार

केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा शेतीमाल संकलित करून बाजारपेठेत नेणे व त्याचे विक्री करून शेतकऱ्यास योग्य मोबदला मिळावा या हेतूने शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती केलेली आहे. अशा कंपन्यांना बाजार समितीतर्फे शेतीमाल खरेदी-विक्रीचे परवाना देण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अॅड. प्रकाश देसाई यांनी दिली.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor