ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 June
Follow
शेतकऱ्यांचा संताप, विमा भरलेल्याना फक्त २५% अग्रीम रक्कम
सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या तालुक्याल बसल्या. तालुक्यातील ५ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पिकांचा विमा भरला होता, विमा भरलेल्या शेतकऱ्यांना फक्त २५% अग्रीम देऊन बोळवण करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. उर्वरित ७५ % रक्कम देण्यासाठी विमा कंपनीने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांतून कंपनीच्या कारभाराबद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor