तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Apr
Follow

शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले

वर्धा: कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाकडून पाच वर्षांपूर्वी अनुदानात्मक परताव्याची योजना जाहीर केली होती. मात्र गेल्या पाच वर्षांपासून याकरिता निधीची तरतूदच करण्यात आली नाही. परिणामी ५ हजार ७७३ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor