तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३.५० लाख कोटींचे कर्ज; महाराष्ट्रात सर्वाधिक ७.३८ लाख कोटींची थकबाकी

देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल ३३ लाख ५० हजार कोटींचे कर्ज थकीत आहे. सर्वाधिक थकबाक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे ७लाख ३८ हजार कोटींचे कर्ज थकलेले आहे, अशी माहीती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहीतीवरून पुढे आले आहे.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor