ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्याची मागणी

संपूर्ण राज्यासह मंठा तालुक्यात सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, याची अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे मंठा येथील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ताराव बोराडे व महादेव बोराडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार सोनाली जोंधळे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून नुक सदरील नुकसानीची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मंठा मंडळ वगळण्यात आले आहे.
34 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
