ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Oct
Follow
शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळखपत्र
देशभरातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणेच स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 'अॅग्रीस्टॅक' या केंद्र सरकारच्या शेती क्षेत्राकरिताच्या डिजिटल उपक्रमांतर्गत देशभरातील ११ कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पतपुरवठा, पीकविमा, विविध योजनांना आदी सेवांकरिता अर्ज करताना येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होणार आहेत.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor