तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Mar
Follow

शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याजाने पीककर्ज

खरीप हंगामासाठी धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीककर्जात शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज दराची सवलत दिली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील लाखावर शेतकऱ्यांना 10 एप्रिलपासून हा लाभ दिला जाणार आहे.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor