ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी पैसे देऊ नये

वाशिम जिल्ह्यात मागील कालावधीत अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत. या पूर्वसूचनांचे स्थानिक परिस्थितीनुसार यादृच्छिक पंचनामा व वैयक्तिक पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र वैयक्तिक पंचनामा करताना काही ठिकाणी विमा कंपनीने नेमलेले पर्यवेक्षक हे शेतकऱ्यांना पैशांची मागणी करत असल्याच्या घटना घडत आहेत. तसेच काही ठिकाणी अज्ञात/अनधिकृत व्यक्ती कंपनी प्रतिनिधी म्हणून पंचनामा करण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचे प्रकार घडले आहेत.
42 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
